नमस्कार,
Step 1 - Forgot Password

सर्व डिसीपीएस-एनपीएस अधिकारी/कर्मचा-यांचे "MAHA NPS-DCPS" Blog वर स्वागत आहे. मागील Blog मध्ये आपण cra-nsdl प्रणालीवर Log in करण्याची माहिती मिळवून घेतली होती. या सदरात आपण “Password Reset” करण्याबाबत माहिती मिळवून घेणार आहोत.
cra-nsdl प्रणालीमध्ये Login करण्यासाठी आपल्याकडे पासवर्ड असणे आवश्यक आहे मात्र जर आपण पासवर्ड विसरलात अथवा जर आपण सलग 5 वेळा चुकीचा पासवर्ड एंटर केलात अथवा सहा महिन्यापर्यंत आपण Subscriber Login न केल्याने आपला पासवर्ड Expire झाल्यास आपण पासवर्ड रिसेट करण्याची प्रक्रिया करून Subscriber Login करू शकता.
पासवर्ड रिसेट करण्याची पद्धती आपण पुढील स्क्रिन वर क्लिक करून पाहू शकता
Step 1 - Forgot Password
Dear sir I havae Try To my set / reset my new Pran card Password But My Mobile No and Email Does not Active On My Pran. and When I try to Change Password Through Nodal Office But I forget Set Password . Please help And Guide.
ReplyDeleteFrom Shaikh Nanhesab
Dear Sir,
DeleteYour password will be expired after 15 days from the date of password reset, please try to generate new password reset request on nodal office option and send your acknowledgement copy to PAO/DTO Office for authorisation.
Thank you